आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Patoda Bus And Truck Accident At Kedgaon Near Ahmednagar

भरधाव ट्रकची एसटी बसला धडक, 21 जखमी, अहमदनगरजवळ झाला अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- भरधाव ट्रकची एसटी बसला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावरील केडगाव चौकात शुक्रवारी हा अपघात झाला.

मिळालेली महिती अशी, की ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुण्याकडून नगरकडे येणार्‍या मुंबई-पाटोदा बसला धडक दिली. या अपघातात बस चालकासह 21 प्रवासी जखमी झाले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, दुर्घटनाग्रस्त एसटी बसचा फोटो...