आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरचा पारा गेला ३८ अंशावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे नगरकर घामाघूम होताना दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाका वाढत आहे. दोन दिवसापुर्वी शहराचे तापमान ४० अंशावर गेले होते.गेल्या बुधवारपासून उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढलेल्या उन्हामुळे शीतपेयांना देखील मागणी वाढली आहे. शहरात माळीवाडा, कापडबाजार, सावेडी, पाइपलाइन रोड, भिंगार, नागापूर या भागात ठिकठिकाणी रसंवतीगृहे सुरु झाली आहेत.
बातम्या आणखी आहेत...