आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात जणांवर बलात्काराचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - विवाहितेच्याफिर्यादीवरून अजनुज शिवारातील सातजणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून पाच जण फरार आहेत. विवाहितेने दिलेल्या फिर्यादी वरून संभाजी विलास गवळी, दत्तात्रय रमेश शिंदे, भाऊसाहेब मारुती कुटे, दत्तात्रय बाबासाहेब पवार, धनंजय विठ्ठल पवार, विजय शामराव जगताप, विठ्ठल वामन भुजबळ (सर्व अजनूज) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी गवळी रमेश शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादीत म्हटले आहे की नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन सुरुवातीला एका आरोपीने नंतर त्याच्या मित्रांनी बलात्कार केला. 
 
बातम्या आणखी आहेत...