आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांचा अनोखा भक्‍त, उलट्या पावलांनी 560 KM चालत पोहोचला शिर्डीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबांच्‍या दर्शनासाठी एक भाविक तब्‍बल 560 किलोमीटर उलटा चालून शिर्डीमध्‍ये पोहोचला आहे. साईबाबांच्‍या वेशात गुजरातमधील भरूच येथून हा भक्‍त शिर्डीकडे निघाला. त्‍यांचे नाव साईराम गुरुजी असे आहे. हे अंतर पार परण्‍यासाठी त्‍यांना 10 दिवस चालावे लागले. साईराम हे भरूच येथील एका आश्रमात राहतात. वर्षातून चार वेळा ते उलटे चालत ते शिर्डीमध्‍ये पोहोचतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या भाविकाचे काही खास फोटो...