आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मला कलेक्‍टरच व्‍हायचं\', कारमध्‍ये फिरतोय छोटा पुढारी, पाहा नवीन VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- मागील काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणा-या घनश्‍याम दरवडे या छोट्या पुढा-याचा आणखी एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. राजकारणावर चपखल भाष्य करणारा हा चिमुकला पॉलिटिकल गुरू काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. वृत्‍तवाहिन्‍यांनी त्‍याच्‍या मुलाखतीही घेतल्‍या होत्‍या.
सध्‍या व्‍हायरल झालेल्‍या या व्‍हिडिओमध्‍ये छोटा पुढारी चारचाकीमध्‍ये बसला आहे. त्‍याला काही लोक बाहेरून प्रश्‍न विचारताना दिसताहेत. छोटा पुढारीही त्‍यांना चपखल उत्‍तरं देत आहे. घनश्‍याम दरवडे हा छोटा पुढारी श्रीगोंदा येथील असून शेतक-यांच्‍या प्रश्‍नाविषयी त्‍याला विशेष आत्‍मियता असल्‍याचे दिसत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा प्रश्‍नोत्‍तरे, अखेरच्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍हिडिओ....