आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Dipali Sayyad Submit Nominations Form, Divya Marathi

अर्ज दाखल करण्यासाठी ‘आप’च्या दीपाली सय्यद यांची धावपळ, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. नगर मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांशी त्यांनी चर्चा केली. गेल्या आठवड्यात त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जाची पूर्तता करण्यासाठी सय्यद यांना धावपळ करावी लागली.

पुढील स्‍लाइडवर पाहा दीपाली सय्यद यांची छायाचित्रे...