आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Party's Masks Issue At Nagar, Divya Marathi

राजकीय पक्षांच्‍या मुखवट्यांना मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी लागणारे, झेंडे, पंचे, मुखवटे, फेट्यांना मोठी मागणी आहे. प्रत्‍येक पक्ष आपल्‍या मतदाराज्‍यावर आपली छाप पाडण्‍यासाठी त्‍यांना आकर्षित करण्‍यासाठी काही प्रयत्‍न करत आहे. शहरातील बागडपट्टी येथील जय हिंद कलेक्शनने निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांचे फेटे तयार केले आहे. या फेट्यांची किंमत साडेतीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. छाया : कल्पक हतवळणे