आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : नारायणडोहमध्ये पावसाचे तांडव; फुटले बांध, उद्ध्वस्त झाले संसार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे पाझर तलाव भरला. पाण्याचा दाब सहन न झाल्याने बांध फुटून एक घर वाहून गेले.