आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती घरी नसताना बंदुकीचा धाक दाखवून विवाहितेवर अडीच महिन्यांपासून बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- बंदुकीचा धाक दाखवून अडीच महिन्यांपासून वेळोवेळी विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आरटीओ कार्यालय परिसरात घडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाले. याप्रकरणी तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमर पवार, सपना अमर पवार (दोघे सेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीला कामासाठी औषधोपचारांसाठी आरोपींनी आपल्या घरी नेण्याचे आमिष दाखवले. तरुणीच्या घरी येऊन पती घरी नसल्याचे पाहून अमर याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला.
बातम्या आणखी आहेत...