आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत संदीप कडभने यांचा गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गोव्यात झालेल्या मिस्टर ग्लोबल इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ग्रँड फिनालेमध्ये नगरचे संदीप भीमराव कडभने यांना उच्च गुणवत्ता पुरस्कार मिळाला. चित्रपट निर्माते सलीम सय्यद यांच्या हस्ते गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोजा यांच्या उपस्थितीत कडभने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील महत्त्वाच्या शहरांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेतून १५ जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. कडभने हे नगर येथील एमआयडीसीतील 'पाहुणचार' रेस्टॉरंटचे संचालक आहेत.
बातम्या आणखी आहेत...