आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GROUND REPORT: निर्बंध नाहीत.. परंपरा म्हणून महिला स्वतःच लांबून घेतात शनीचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि चौथऱ्याच्या खालूनच महिला दर्शन घेताना. - Divya Marathi
शनि चौथऱ्याच्या खालूनच महिला दर्शन घेताना.
 औरंगाबाद - शनिजयंतीच्या निमित्ताने शनि शिंगणापूर येथे गुरुवारी भाविकांची अलोट गर्दी उसळणार आहे. महिलांनी शनिदर्शन घ्यावे की नाही, यावरून काही दिवसांपूर्वी मोठा वाद उसळला होता. त्यानंतर कोर्टाने महिलांना दर्शनापासून रोखता येणार नाही असा आदेशही दिला. त्यामुळे संस्थानतर्फे कोणालाही रोखले जात नाही. पण अनेक वर्षांपासूनची परंपरा असल्याने श्रद्धा म्हणून महिला स्वतःच दर्शनासाठी चौथऱ्यावर जात नाहीत, असे सध्याचे चित्र आहे. ('शनी'ला नव्हे, 'शिंगणापूर'ला महिलांचे वावडे, वाचा काय म्हणाल्या शनीसाधिका...)

शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी महिलांना चौथऱ्यावर किंवा शिळेजवळ जाऊ दिले जात नव्हते. दिड वर्षापूर्वी एका तरूणीने अनाहूतपणे चौथयावर जाऊन घेतलेल्या शनिदर्शनाने उठलेल्या गदारोळानंतर जे काही घडले ते पूर्ण देश-विदेशाने बघीतले. याच काळात शनैश्वर देवस्थानचे अध्यक्षपद महिलेला मिळण्याचा इतिहास घडला. शिंगणापूरातील शनिभोवती असलेले धाकाचे कडे एकीकडे तुटलेले असतांनाही बहूतेक महिला संकेत, श्रद्धा वा समजूतीपोटी प्रथेचेच पालन करतांना दिसत असल्याचे चित्र दररोजच्या महिला भाविकांच्या दर्शन वेळेत दिसत आहे.शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने महिला भाविकांवर दर्शनासाठी कोणतेही  निर्बंध ठेवलेले नाहीत उलट मंदिर व्यवस्थापनाने नव्या विचारांना वाट दिलेली आहे असे असतांनाही महिला श्रदधेचाच भाग असल्याचे समजत आहेत आणि स्वच्छेनेच परंपरेनुसार चालत जात असलल्याचा संकेत देत असल्याचे दिसत आहे.


शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
पुढील 30 वर्षांमध्ये तुम्हाला केव्हा सुरु होईल शनीची साडेसाती आणि ढय्या
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...