आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णविश्वातील विश्वसनीय दालन ‘शिंगवी ज्वेलर्स 1978’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दीपावलीची धामधूम असताना इतर खरेदीसोबत ग्राहकांचा खरेदीचा ओघ वाढतो तो सुवर्णखरेदीकडे. गुंतवणुकीमध्ये सोन्याची खरेदी ही नेहमीच फायद्याची ठरत असते, परंतु सोन्याची खरेदी करताना सुवर्णदालन हेही विश्वसनीय असायला हवे. 1978 पासून नगर शहरात सुवर्ण विक्री व्यवसायात ग्राहकांचे हित व विश्वास जोपासणारे दालन म्हणजेच ‘शिंगवी ज्वेलर्स 1978’. सुवालाल शिंगवी यांनी 1978 मध्ये सुरू केलेल्या शिंगवी ज्वेलर्स या दालनाचा विस्तार वाढून आज 36 वर्षांनंतर या दालनाचा वटवृक्ष बहरतोय, असे संचालक नितीन शिंगवी यांनी सांगितले.

स्पध्रेच्या युगात ग्राहकांसाठी ना गिप्टची लालच, ना लकी ड्रॉ ची भुरळ या उक्तीचा प्रत्यय घेत प्रतिग्रॅमकरिता फक्त 100 रुपये मजुरी ही अभूतपूर्व योजना सुरू केली व अल्पावधीतच या योजनेस उदंड प्रतिसाद मिळाला. ‘शिंगवी ज्वेलर्स 1978’ या दालनात शिंदेशाही तोड्यापासून कोलकाता, राजकोट, बंगाली, टेम्पल ज्वेलरी, अँन्टिक फिनिशिंग ज्वेलरी, गेरू पॉलिश ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी इ. सोन्याच्या व्हरायटी उपलब्ध असून सुवर्णखरेदीकीरता एकदा तरी सुवर्णखरेदीचा अनुभव घ्यावा.