आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या काही भागात पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरातील काही भागात मंगळवारी पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांत काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५४.२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३५.८९ मिलिमीटर पाऊस झाला होता.