आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport News In Marathi, Pratiksha Kulkarni Win Gold Medal In Stick Fight Sport, Divya Marathi

पाटण्यातील ‘स्टिक फाईट’मध्ये प्रतीक्षा कुलकर्णीला सुवर्णपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाटणा (बिहार) येथे झालेल्या राष्ट्रीय सिलंबम खुल्या चॅम्पियनशिप स्पध्रेत ‘स्टिक फाईट’ (काठीयुद्ध) या प्रकारात 17 वर्षांखालील खुल्या गटात प्रतीक्षा किशोर कुलकर्णी हिने सुवर्णपदक पटकावले. तिला प्रशिक्षक नागनाथ बोळगे व महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील मुख्याध्यापक सी. के. हुंशीमरद यांचे मार्गदर्शन लाभले. ती करमाळा येथील इंजिनिअर किशोर कुलकर्णी यांची कन्या आहे.