आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीः हात-पाय तोडले, ओठांचा चावून चोथा, मृतदेहाची विटंबणा, वाचा घटनाक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजातील संघटनांनी काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद आणि औरंगाबादेत विशाल मोर्चा आयोजित केला होता. हे मोर्चे ज्या घटनेसाठी आयोजित केला होता ती संपूर्ण जाणून घेतली तर अंगावर काटा उभा राहिल असा प्रकार होता. या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही कोपर्डीचा घटनाक्रम आपल्यासाठी आणलाय.
एखाद्या बलात्काराची माहिती सांगू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना दिल्या होत्या. जणू काही ती एखादी वस्तू आहे असा तो वागला होता. त्यानंतर पाशवी पद्धतीने बलात्कार केला होता. एवढ्यावरही हा नराधम थांबला नाही. त्याने मृतदेहाची विटंबणाही केली होती. मुलगी मेल्यावरही या नराधमातील राक्षस शांत झालेला नव्हता.
पुढील स्लाइड्सवर वाचा कोपर्डी तालुक्यात घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...