आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटकरेंनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - राष्ट्रवादी काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी राळेगणसिद्घी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली़ संत यादवबाबा मंदिरात त्यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे दुष्काळी स्थितीसंदर्भात चर्चा झाली.ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे तटकरे यांनी नंतर सांगितले.