Home »Maharashtra »Western Maharashtra »Ahmednagar» Two Died In Road Accident At Ahmadnager

अहमदनगर- सोलापूर महामार्गावर मालट्रकच्या धडकेत 2 शाळकरी मुलीचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 19:47 PM IST

  • अहमदनगर- सोलापूर महामार्गावर मालट्रकच्या धडकेत 2 शाळकरी मुलीचा मृत्यू
अहमदनगर- चापडगाव (ता. कर्जत) येथे अहमदनगर- सोलापूर महामार्गावर मालट्रकच्या धडकेत 2 शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. नम्रता चिंतामणी रसाळ (वय 8) आणि पूनम शंकर काळे (वय 9) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Next Article

Recommended