आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vangamayavishkar Chikista Book Publish Tommorrow

साहित्यविश्‍व: 'वाङमयाविष्कार चिकित्सा' ग्रंथाचे उद्या प्रकाशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील प्रा. डॉ. मच्छिंद्र केरूजी मालुंजकर यांच्या 'वाडमयाविष्कार चिकित्सा' या ग्रंथाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी (६ नोव्हेंबर) होत आहे. हा कार्यक्रम सायंकाळी वाजता पटवर्धन सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी आकाशवाणी नगर केंद्राचे प्रदीप हलसगीकर असतील. या कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे यांच्यासह पदाधिकारी सुनील रामदासी, प्रा. शिरीष मोडक, अनंत फडणीस, रयत शिक्षण संस्थेचे विजय बनकर, प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत.