आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या आयुक्तपदी विलास ढगे यांची नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या आयुक्तपदी विलास ढगे यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. ते सोलापूर येथील महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पहात होते.त्यांच्या मुलाचे अलीकडेच निधन झाल्याने ढगे लगेच नगरच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार नाहीत. पुढील आठवड्यात ते सूत्रे स्वीकारण्यासाठी येण्याची शक्यता आहे. नगरचे आयुक्त विजय कुलकर्णी यांची नाशिक येथे बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते.
बातम्या आणखी आहेत...