आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी तर्फे ३१ पर्यंत व्हर्च्युअल रिअल इस्टेट फेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे ऑक्टोबरपासून व्हर्च्युअल रिअल इस्टेट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात साईट भेटीवर ‘दिव्य मराठी’तर्फे सोडत पद्धतीने एक भेटवस्तू मिळेल. घराच्या बुकिंगवर बिल्डरकडून आकर्षक सवलतीही मिळणार आहेत.
नगर पुढील काळात खऱ्याअर्थाने विकासाच्या वाटेवर चालणार आहे. ही बाब लक्षात घेऊन येथे घर असणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही नगरमध्ये घर असल्यास पुढील पिढीसाठी त्याचा लाभ होणार आहे. केंद्र राज्य सरकारने जीएसटी कायद्याला मंजुरी दिल्याने व्यापार, उद्योगाची भरभराट होणार असल्याचे अनेक उद्योजक, अर्थतज्ज्ञांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. शिवाय सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम येणार आहे. ती घरांमध्ये गुंतवल्यास लाभदायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने व्हर्च्युअल रिअल इस्टेटचे आयोजन केले आहे. ग्राहकांना थेट साईटवर जाऊन घर, फ्लॅट पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोणाच्या साईटस कुठे?
स्पेस डेव्हलपर्स : कादंबरीनगरी,नर्मलनगर, एकविरा चौक, भिस्तबाग चौक, धर्मािधकारी मळा, दसरेनगर, नगर. मो. ९८९०९४७४३३. ९८२२६३२६३३.
आंधळे-चौरेअसोसिएटस : माधवबाग,फुलारी मळा, नगर-पाथर्डी रोड, िभंगार, नगर मो. ९९२२५०७९३०, ९९२२४३९६५०.
एक्स्ट्रीमइलाईट : गुरुकुलइंग्लिश स्कूलजवळ, तपोवन रोड, सावेडी, नगर. मो. ९८२२३३४४३३.
कोणार्ककन्स्ट्रक्शन : इलाक्षीशोरुममागे, नगर-पुणे रोड, नगर. मो.
९४२२२२००७०,९८५०४७७७७३.
ए.के. घोडके : १.नामगंगा रोड, सारसनगर, अहमदनगर २. राधाकृष्ण मंदिराजवळ, नामगंगा रोड, मार्केट यार्डजवळ, सारसनगर, नगर. मो. ९४२१५५७३८१.
शिवसाई: प्लॉटनं. १३/१४, गावडे मळा, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, नगर. मो. ९१५८०४९७७७, ९५०३३८०४४४.
बातम्या आणखी आहेत...