आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरवंडी ग्रामपंचायतीतील अनियमितता उघडकीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विकास कामे करताच २५ लाख ६४ हजारांचा निधी काढल्याचे समोर आले. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील दोन सरपंच पाच ग्रामसेवकांना "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली.पैसे भरण्याचेही आदेश देण्यात आले. पैसे भरले नाहीत, तर फौजदारी गुन्हे दाखल केल जातील.

या ग्रामपंचायतीला २०१० ते २०१४-१५ या कालावधीत विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला. या निधीतून मुरूम टाकणे, रस्ता दुरुस्ती, तंटामुक्ती, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, सभागृह दुरुस्ती, शाळाखोलीचे बांधकाम, पाइपलाइनसह इतर कामे केल्याचे दाखवून २५ लाख ६४ हजार ८५५ रुपयांचा निधी हडप केल्याचे लेखापरीक्षणात समोर आले. ग्रामनिधी लाख, तंटामुक्तीचे दीड लाख, तेराव्या वित्त आयोगातील लाख, मागास क्षेत्र विकास निधीतील लाख २९ हजार, पर्यावरण संतुलित ग्रामचा लाख, पाणीपुरवठ्याचे लाख ६४ हजार काढण्यात आल्याचे उघड झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...