आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरणात पाण्याची आवक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - नगर जिल्ह्याच्या उत्तर विभागाची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळी सोमवारी तासभार झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. आज धरणाचा पाणीसाठा ११ दशलक्ष घनफुटांनी वाढला आहे.
११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठी आता ४१२ दशलक्ष घनफूट झाला आहे.

भंडारदरा परिसरात जरी पाऊस कमी असला, तरी घाटघर परिसरात मात्र पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे घाटघर उदंचन प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. तो भरल्यानंतर त्याचे ओव्हरफ्लोच्या पाण्याची आवक भंडारदरा धरणात सुरू होईल.
बातम्या आणखी आहेत...