आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रोडरोमियोला अशी घडवली अद्दल की, आयुष्‍यभर राहील लक्षात, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- जिल्‍ह्यातील काळभोर येथे एका विवाहित महिलेवर नजर ठेऊन तिची रोज छेडछाड करणाऱ्याला महिलेसह जमावाने चांगलाच चोप देत अद्दल घडवली आहे जी त्‍याला आयुष्‍यभर लक्षात राहील. या घटनेचा व्‍हिडियो सोशल मीडियावर सध्‍या वेगाने व्‍हायरल होत आहे. एका विवाहित महिलेवर दगड घालून तिला जिवे मारण्‍याची धमकी हा रोडरोमियो देत होता. त्‍याला लाथा-बुक्‍्क्‍यांनी बदडत महिला व जमावाने चांगलीच अद्दल घडवली. 'मला सोडून द्या, तुमच्‍या पाया पडतो.' असे म्‍हणत हा रोडरोमियो जमावाची माफी मागत होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, रोडरोमियोला महिलेने कसा दिला चोप.. पाचव्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...