आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापूर: पोत्‍यात मृतदेहासोबत होते मोठ-मोठे दगड, युवकाची बॉडी पाहून गावात खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर -  शिराळ तालुक्‍यातील धरणगुती येथे एका शेतातील विहिरीत पोत्‍यात बांधलेल्‍या अवस्‍थेत युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मोठे दगड भरून हे पोते विहिरीत टाकण्‍यात आले होते. ही घटना सकाळी 10 वाजता उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

शामराव कांबळे (वय 30) असे मृृृत युवकाचे नाव आहे. तो शहापूरमधील इचलकरंजी येथील रहिवासी आहे. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्‍यात आली आहे. खुनामागील कारण अद्याप समजलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...