आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाकडून दोन्ही राजे समर्थकांना दिलासा, एक महिन्यासाठी सशर्त जामीन मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/सातारा/पुणे- सुरूची राडा प्रकरणात हायकोर्टाकडून दोन्ही राजे समर्थकांना दिलासा मिळाला आहे. एक महिन्यासाठी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक महिना साताऱ्यात न येण्याचे आदेश दोन्ही राजे समर्थकांना देण्यात आला आहे. 

 

 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये त्यामुळे जल्लोष आहे. त्यातच त्यांच्या समर्थकांना जामीन मिळाला आहे.  आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उदयनराजेंनी स्वत: अजित पवारांना दिले. अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...