Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Filed a complaint against Sambhaji Bhide

आचारसंहिता भंग केल्‍या प्र‍करणी संभाजी भिडे यांच्‍या विरोधात बेळगाव पोलिसात गुन्‍हा दाखल

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2018, 11:30 PM IST

सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्‍या विरोधात आचारसंहिता भंग केल्‍या प्र‍करणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला

  • Filed a complaint against Sambhaji Bhide
    बेळगाव- सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्‍या विरोधात आचारसंहिता भंग केल्‍या प्र‍करणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्‍याने निवडणूक आयोगाने पोलिसात तक्रार दिली होती. निवडणूक आयोगाच्‍या तक्रारीवरून बेळगाव पोलिस आयुक्तालयात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. भिडे हे येथील कुस्त्यांना उपस्थित होते. यावेळी त्‍यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

Trending