आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापूरमध्‍ये इमारतीला आग, 2 मजले जळून खाक; 7 ते 8 लाखांचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- शहरातील लक्ष्मीपुरी येथील जैन मंदिर जवळील चार मजली इमारतीवरील दोन मजले आज (रविवारी) सकाळी आगीत भस्मसात झाले. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 50 कर्मचाऱ्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.
आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अंदाजे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळाले नसल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख चिले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...