आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनी सावंतची नेमबाजीत रौप्य पदकाची कमाई, कोल्हापूरातील घरी फटाक्यांची आतिषबाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत रौप्य पदक पटकावल्यानंतर तिच्या कोल्हापूर येथील घरी फटाक्यांच्या आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेजस्विनी सावंतने 50 मी. रायफल शुटिंग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. नेमबाजीत भारताला मिळालेलं हे १२ वं पदक ठरलं आहे.

 

तेजस्वीनीचे पती समीर दरेकर म्हणाले की, तेजस्विनीने आज देशाला पदक मिळून दिल्याने तिचा सार्थ आभिमान वाटतो. तिच्या या यशामागे तिने गेले 19 वर्ष घेतलेली मेहनत आहे. आज तिला यशस्वी झालेले पाहून खूप आनंद झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...