आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत एसटी आणि टिप्परची धडक, तीन प्रवासी जागीच ठार, पाच जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- खानापूर तालुक्यातील रेवणगाव घाटात एसटी आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन 3 जण जागीत ठार झाले आहेत तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एसटीला धडक दिल्यांतर डिप्पटर दोन तीन वेळा उलटला. हा अपघात मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. 

 

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तानाजी विलास जाधव (वय47 रा. भडकेवाडी) विजय जालिंदर कुंभार ( 46), आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता. संगोला) यांच्या मृत्यू झाला आहे तर सत्वशीला श्रीरंग धाने,  दत्तू सुनील धाने आणि साई सुनील धाने अशी हे जखमी आहेत

बातम्या आणखी आहेत...