Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Two ST buses accident in Gaganbavada, old women killed

Accident: गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी

प्रतिनिधी | Update - Jul 13, 2018, 10:36 AM IST

दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन आज सकाळी अपघात झाला. झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली आहे.

  • Two ST buses accident in Gaganbavada, old women killed

    कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

    आज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण अपघाताचे फोटो...

  • Two ST buses accident in Gaganbavada, old women killed
  • Two ST buses accident in Gaganbavada, old women killed

Trending