आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी‍ नाट्य संमेलनानिमित्त नाट्यपंढरी ‘हाऊस फुल्ल'... पाहा फोटो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली: 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यपंढरी सांगलीतील भावे नाट्यमंदिर, दीनानाथ नाट्यगृह आणि बालगंधर्वनगरी या तीनही ठिकाणांवर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगंधर्वनगरीत रात्री आठ वाजता दिग्गज नाट्यकलावंतांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील 150 कलावंतांचे ‘आरंभ ते प्रारंभ’ हे महानाट्य पार पडले. तर भावे आणि दीनानाथ नाट्यगृहात स्थानिक कलावंतांची नाटके, गोंधळ, लावणी, भारूड आणि पोवाड्याचे कार्यक्रम झाले. पाहा फोटो...