आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर महापालिकेच्या कळंबा कारागृह प्रभागातील नगरसेविका आणि माजी महापौर अश्विनी रामाणे. - Divya Marathi
कोल्हापूर महापालिकेच्या कळंबा कारागृह प्रभागातील नगरसेविका आणि माजी महापौर अश्विनी रामाणे.
कोल्हापूर/मुंबई- कोल्हापूर महापालिकेच्या कळंबा कारागृह प्रभागातील नगरसेविका आणि माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे रामाणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या कळंबा कारागृह प्रभागाची पोट निवडणूक जाहीर झाली होती. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या नगरसेवकपद कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे ही पोटनिवडणुक रद्द झाली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...