आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : शिवसेना जिल्‍हा प्रमुखाच्‍या श्रीमुखात लगावली, भर चौकातील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि शिवसेने ज्‍येष्‍ठ नेते माजी मंत्री मंत्री गुलाबराव गावंडे यांचा मुलगा युवराज यांच्‍यात आज (शुक्रवार) कौलखेडा चौकात क्षुल्‍लक कारणावरून वाद झाला. दरम्‍यान, या युवराज याने भर चौकात पिंजरकर यांच्‍या श्रीमुखात लगावली. त्‍यामुळे तणाव निर्माण झाला होता. देवीच्‍या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पिंजरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून वाचा
- पोलिसाची पत्‍नी करत होती रेल्‍वेत चोऱ्या, झाली अटक
- मुंबईत तरुणाचा विनयभंग, छेडछाड केल्‍याचा आरोप
-जळगाव जामनेर रस्‍त्‍यावर बस उलटली, तीन ठार, आठ गंभीर
-माजी कॅबिनेट मंत्री मदन पाटील यांचे निधन