आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदाराकडुन लाच मागणारा खणीकर्म अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ठेकेदाराकडुन लाच मागणारा खणीकर्म अधिकारी अभय भोगे लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. भोगे याने पाझर तलावाच्या कामाचे अंतिम बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून 25 हजारांची लाच मागितली होती.
 
याबाबत संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 
त्यानुसार आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी अभय भोगे याला रंगेहात पकडले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...