Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | dance india dance fame sidharth at solapur

'डान्स इंडिया डान्स' फेम सिद्धार्थने जिंकली सोलापूरकरांची मने!

प्रतिनिधी | Update - Mar 05, 2012, 03:41 PM IST

कार्यक्रमाचे खास आकर्षण 'डान्स इंडिया डान्स' फेम सिद्धार्थ याने डान्स करून रसिक प्रेक्षकाची मने जिंकली

  • dance india dance fame sidharth at solapur

    सोलापूर :श्री डान्स क्लासेसच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त नार्थ कोट प्रशालेच्या मैदानावर डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चारशे कलाकारांनी नृत्य सदर केले. कार्यक्रमाचे खास आकर्षण 'डान्स इंडिया डान्स' फेम सिद्धार्थ याने डान्स करून रसिक प्रेक्षकाची मने जिंकली. तसेच फ्याशन शो चे आयोजन करण्यात आले होते.
    (फोटो :- संदीप वाडेकर)
  • dance india dance fame sidharth at solapur
  • dance india dance fame sidharth at solapur
  • dance india dance fame sidharth at solapur
  • dance india dance fame sidharth at solapur

Trending