आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीतील श्‍वान प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहाप्रमाणे संपुर्ण शरीरावर आयाळ असलेला तिबेटियन मॅस्टिफ जातीचा कुत्रा. - Divya Marathi
सिंहाप्रमाणे संपुर्ण शरीरावर आयाळ असलेला तिबेटियन मॅस्टिफ जातीचा कुत्रा.


सांगली केनाइन असोसिएशनतर्फे आयोजित डॉग शोमध्ये देशभरातून विविध देशी-विदेशी जातींचे 285 श्वान सहभागी झाले होते. मूळ चीनमधील असलेल्या चिवावा या आकाराने जगातील सर्वात लहान कुत्र्यापासून ग्रेट डेन या सर्वात मोठ्या तसेच इतर विविध जातीच्या कुत्र्यांचा या प्रदर्शनात सहभाग होता.

पाहा या प्रदर्शनातील वैशिष्‍ट्यपूर्ण अशी श्‍वान