जेष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना मातृशोक
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
कोल्हापूर- बिहारचे माजी राज्यपाल आणि जेष्ठ राजकीय नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मातोश्री सुलाबाई पाटील यांचे आज (गुरूवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांची अतंयात्रा दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथील राहते घर यशवंत निवास येथून निघाली आहे.
डॉ डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय पाटील आणि माजी गृहराज्यमंत्री तसेच विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्या त्या आज्जी होत्या.