आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hill Marathon At Satara For Drought Effected People

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सातार्‍यात हिल मॅरेथॉन स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सातारा येथे एक सप्टेंबर रोजी हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मॅरेथॉन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सातारा हिल मॅरेथॉन ही देशातील एकमेव स्पर्धा आहे. 2012 मध्ये पहिल्याच वर्षी या स्पर्धेत तीन हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदा पाच हजार स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज आहे.