आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : साताऱ्यातील या विहिरीत आहे राजवाडा, वास्‍तूविशारदांसाठी कोडेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विहीर म्‍हटले की त्‍यात खडक, पाणी, मासे फार फार तर कासव बेंडूक असेच चित्र आपल्‍या समोर उभे राहते. पण, 110 फूट खोल आणि 50 रुंद असलेल्‍या विहिरीमध्‍ये तुम्‍ही कधी राजवाडा पाहिलाय ? नाही ना ! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्‍या लिंब नावाच्‍या गावात आहे. या राजवाड्यात अत्‍यंत सुंदर अशी शिल्‍पे असून, आता सिंहासन आहे. ही नितांत सुंदर वास्‍तू नेमकी कशी बांधली, हे कोडे अजूनही वास्‍तूविशारदांसाठी आहे. त्‍याची खास माहिती divyamarathi.comच्‍या वाचकांसाठी...
बारा मोटींची विहीर म्‍हणून प्रसिद्ध
सातारा शहराच्या उत्तरेस अगदी 13 किमी अंतरावर कृष्णा नदीच्या उजव्या तीरावर लिंब नावाचे गाव आहे. या गावात ही विहीर आहे. शिवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून ही विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल आजही प्रेरणा देणारा आहे. या विहिरीचे बांधकाम शके 1641 मे 1645 या कालावधीत श्रीमंत विरुबाई भोसले यांनी केले आहे. बारा मोटीची विहीर म्‍हणून ती प्रसिद्ध आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नेमके काय आहे विहिरीत पाहण्‍यासारखे.... तिला बारा मोटीची विहीरच का म्‍हणतात ?.... तिला बारा मोटीची विहीरच का म्‍हणतात ? आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा, VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...