आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरच्‍या आकाशात बालगणेश, भगवान श्रीकृष्‍ण आणि बारा फुटी वाघ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चक्‍क बारा फुटाचा वाघ, सातफुटी भगवान श्रीकृष्‍ण, बालगणेश, भलेमोठे जहाज हे सर्व अवतरले आहेत सोलापुरच्‍या आकाशात. निमित्त आहे रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर ईस्‍ट व महाराष्‍ट्र राज्‍य पर्यटन विकास महामंडळ आयोजित आंतरराष्‍ट्रीय पंतग महोसत्‍वाचे.

शनिवारी सकाळी या महोसत्‍वाचे उद्धघाटन झाले. या महोसत्‍वास परदेशातून तसेच देशाच्‍या विविध भागातून स्‍पर्धक भाग घेण्‍यासाठी आले आहेत. महोसत्‍वाचे काही क्षणचित्रे खास वाचकांसाठी. पाहा फोटो... ( सर्व छायाचित्रे- संदीप वाडेकर)