आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोळा वर्षांनी फुलणार्‍या 'खरवर'चा पाचगणीत बहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर 16 वर्षांनी फुलणा-या कारवी जातीच्या खरवर फुलांनी सध्या पाचगणीतील पॉल हरिसन दरी फुलून गेली आहे. दोन फूट उंदर 16 वर्षांनी फुलणा-या कारवी जातीच्या खरवर फुलांनी सध्या पाचगणीतील पॉल हरिसन दरी फुलून गेली आहे. दोन फूट उंचीची झाडे, जांभळी फुले वा-यासंगे डोलतात, तेव्हाचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो.

कारवी या वनस्पतीचे प्रमुख चार-पाच प्रकार असून प्रत्येक प्रकाराची फुले येण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. कारवी व्हाइटी या प्रकाराची फुले दर सात वर्षांनी तर आकरा फुले दर चार वर्षांनी फुलतात.

यापूर्वी खरवर ही वनस्पती 1997 च्या सुमारास फुलो-यावर आली होती. आता 16 वर्षांनी पाचगणी- महाबळेश्वरमध्ये या फुलांचा ताटवा फुललेला आहे.