आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात बस शिरली उसाच्या फडात, 9 प्रवासी जखमी, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- चालकाच्या बसवरील ताबा सुटल्याने कोल्हापूर मुन्सिपल ट्रान्सपोर्टची बस चक्क उसाच्या फडात शिरली. शिये जकात नाक्यावर हा अपघात झाला. यात 9 प्रवासी जखमी झाल्याचे वृ्त्त आहे.
कसबा बावडा मार्गावरुन वडगाव-कोल्हापूर ही बस जात होती. शिये जकात नाक्यावर आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या फडात गेली. यात बस चालकासह 9 प्रवासी जखमी झाले. जखमींवर सीपीआर हॉस्पिलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बस उसात शिरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेने फोटो....
बातम्या आणखी आहेत...