आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Go Pandhari : Mauli Palkhi Today Entering Solapur

चला जाऊ पंढरीला : माउलींची पालखी आज सोलापुरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - जादूटोणा विधेयकावरून आंदोलनाचा इशारा देणा-या वारकरी संघटनांनी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आश्वासनंतर आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे माउलींची पालखी शनिवारी सकाळी अकरा वाजता सोलापुरात दाखल होईल.


जादूटोणा विधेयक, गोहत्या बंदी आणि इतर मागण्यांसाठी वारकरी संघटनांनी फलटण येथे आंदोलन येथे ठिय्या आंदोलन करून पालख्यांचा मुक्काम रस्त्यावर करण्याचा इशारा दिला होता.