आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी झाली होती कॉ. गोविंद पानसरे यांची हत्‍या, एकमेव साक्षीदाराने सांगितला थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर - इतिहास संशोधक तथा पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्‍यांच्‍या पत्‍नीवर 16 फेब्रुवारी 2015 रोजी दोघांनी गोळ्या झाडल्‍या होत्‍या. त्‍या नंतर 20 फेब्रुवारीला उपचारादरम्‍यान पानसरे यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या खून खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने त्‍या दिवशीचा थरार पोलिसांना सांगितला. तो त्‍याच्‍याच शब्‍दांत खास divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मुलाने सांगितलेला थरार... अंगावर उभा राहिल काटा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...