आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंबा कारागृहात कैद्यांची दारू, गांजा पार्टी, कैद्यानेच केले स्टिंग ऑपरेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टी करताना कैदी. - Divya Marathi
पार्टी करताना कैदी.
कोल्हापूर - येथील कळंबा कारागृहात कैदांना मोबाइल फोन, दारू, गांजा, सिगारेट यांचा पुरवठा केला जात असल्‍याचे स्‍ट‍िंग ऑपरेशन खुद्द जामीनवर सुटलेल्‍या एका कैद्याने केले. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. या कैद्याने आपल्‍या मोबाइलवर या सगळ्या प्रकराचे व्‍हिडिओ चित्रिकरण त्‍याने केले असून, त्याने कैद्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला व्हिडीओ दिला आहे.
व्‍हिडिओमध्‍ये नेमके काय आहे ?
कोल्‍हापूरच्‍या कळंबा कारागृहात नॉनव्हेज पार्टी सुरु असल्याचे दिसत असून, यात कारागृहातील कैदी चक्क दारु पार्टी आणि गांजाचे सेवन करत आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...