आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाला चक्कर आल्याने एसटी उलटली; 5 जण गंभीर जखमी, 43 जणांना दुखापत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राजाळी गावाजवळ एसटी उलटली. - Divya Marathi
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राजाळी गावाजवळ एसटी उलटली.
कोल्हापूर/पुणे- सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राजाळी गावाजवळ एसटी चालकाला चक्कर आल्याने बस शेतात घुसून 5 जण गंभीर जखमी झाले या अपघातात 43 प्रवाशांना दुखापत झाली आहे. जखमींना फलटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
ही एसटी बस जवळपास 50 फुटावर गेल्यावर उलटली. बसच्या वेगामुळे नारळाच्या 4 झाडांसह अन्य काही झाडेही तुटली आहेत. 
बातम्या आणखी आहेत...