आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे शिवाजी महाराजांच्‍या कुटुंबातील सर्वात लहान सदस्‍य, खेळते तलवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आई जिजामाता यांची मंगळवार, 12 जानेवारीला जयंती. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराजांच्‍या 15 व्‍या पिढीतील सर्वात लहान सदस्‍याविषयी खास माहिती..
नयनतारा भोसले 15 व्‍या पिढीतील सर्वात लहान सदस्‍य
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराजांचे 14 वे वंशज आहेत. त्‍यांची कन्या राजे नयनतारा भोसले ही आता भोसले घराण्‍याच्‍या 15 व्‍या पिढीतील सदस्‍य आहेत. गेल्‍या वर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भोसले कुटुंबीयांसह तिने प्रतापगडावरील कुळदैवत भवानी मातेचे पूजन करून चिमुकल्या हातांनी तलवारबाजीचे कसबही दाखवले होते. यावेळी पहिल्‍यांदा ती माध्‍यमांसमोर आली होती.
पुढे वाचा, महाराजांची बांधले मंदिर आजही सुस्‍थ‍ितीत