आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे शिवाजी महाराजांच्‍या कुटुंबातील सर्वात लहान सदस्‍य, खेळते तलवारीसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मातोश्री जिजाऊ यांच्या जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे 12 जानेवारीला उत्साहात पार पडला. जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्‍यासाठी राज्यभरातून जिजाऊभक्त आले होते. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराजांच्‍या 15 व्‍या पिढीतील सर्वात लहान सदस्‍याविषयी खास माहिती..

नयनतारा भोसले 15 व्‍या पिढीतील सर्वात लहान सदस्‍य
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराजांचे 14 वे वंशज आहेत. त्‍यांची कन्या राजे नयनतारा भोसले ही आता भोसले घराण्‍याच्‍या 15 व्‍या पिढीतील सदस्‍य आहेत. गेल्‍या वर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भोसले कुटुंबियांसह तिने प्रतापगडावरील कुळदैवत भवानी मातेचे पूजन करून चिमुकल्या हातांनी तलवारबाजीचे कसबही दाखवले होते. यावेळी पहिल्‍यांदा ती माध्‍यमांसमोर आली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, शिवाजी महाराजांची बांधलेले मंदिर आजही सुस्‍थ‍ितीत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...