आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Minister's Shashikant Brother Arrested For Rape

राष्ट्रवादी मंत्र्याच्या भावाला बलात्कारप्रकरणी पुन्हा कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातार्‍याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा भाऊ ऋषिकांत शिंदे याला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने न्यायालयासमोर हजर केले असता 24 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा कोठडी वाढवण्यात आली. या प्रकरणी तपासाला अधिक वेळ मिळावा, यासाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती.