आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Not Give Defeating Seats, Ramdas Athawale Say

यापुढे पडेल जागा घेणार नाही, आज शिवसेनेशी चर्चा - रामदास आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - आतापर्यंत आम्हाला पडणा-या जागा दिल्या जायच्या. परंतु यापुढे पडणा-या जागा घेणार नाही. याबाबत मंगळवारी मुंबईत शिवसेनेशी चर्चा होणार असल्याचे रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


चार लोकसभा, 35 विधानसभा आणि राज्यसभेची 1 जागा व उपमुख्यमंत्रिपद आम्हाला मिळावे अशी आग्रही मागणी आम्ही महायुतीकडे करणार आहोत. आसारामबापूंची सीआयडीकडून चौकशी करून त्यांची डीएनए चाचणीही करायला हवी. अशा लोकांवर नियंत्रण आणण्यासाठीच येत्या अधिवेशनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ज्यासाठी बलिदान दिले ते जादूटोणा विधेयक मंजूर करावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.